मदत

पटलावरील माहिती वाचणे

विविध स्क्रीन-रीडर्स पर्यंत पोहोचण्याबाबत माहिती पुरवणे. खालील तक्ता विविध स्क्रीन-रीडर्सबाबतची माहिती सूचीबद्ध करतो.

स्क्रीन रीडर संकेतस्थळ मोफत / कमर्शिअल
स्क्रीन अॅक्सेस फॉर ऑल (एसएएफए) http://www.nabdelhi.org/NAB_SAFA.htm मोफत
नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप अॅक्सेस (एनव्हीडीए) http://www.nvda-project.org/ मोफत
सिस्टम अॅक्सेस टू गो http://www.satogo.com/ मोफत
थंडर http://www.screenreader.net/index.php?pageid=2 मोफत
वेबएनीव्हेअर http://webanywhere.cs.washington.edu/wa.php मोफत
एचएएल http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5 कमर्शिअल
जेएडब्ल्यूएस http://www.freedomscientific.com/jaws-hq.asp कमर्शिअल
सुपरनोव्हा http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1 कमर्शिअल
विंडो-आईज् http://www.gwmicro.com/Window-Eyes/ कमर्शिअल

विविध फाईल फॉर्मॅटमध्ये माहिती दाखवित आहे

या संकेतस्थळावर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट अशा विविध फाईल फॉर्मॅटमध्ये माहिती पुरविण्यात आली आहे. ही माहिती योग्य प्रकारे पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इन्स अथवा सॉफ्टवेअर्स आपल्या ब्राउझरवर उपलब्ध असणे गरजेचे आहे. विविध फाईल फॉर्मॅटमधली माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इन्सची यादी या कोष्टकामध्ये दिली आहे.

दस्तऐवजाचा प्रकार डाऊनलोडसाठी प्लग-इन
पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट (पीडीएफ) फाईल्स अडोबी अॅक्रोबॅट रीडर (नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ)
पीडीएफ फाईलचे एचटीएमएल किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन रूपांतर करा. नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ
वर्ड फाईल्स वर्ड व्ह्युवर (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ
वर्ड साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ
एक्सेल फाईल्स एक्सेल व्ह्युवर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये)नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ
एक्सेल साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी)नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ
पॉवरपॉईंट सादरीकरण पॉवरपॉईंट व्ह्युवर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही व्हर्जनमध्ये) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ
पॉवरपॉईंट साठी मायक्रोसॉफ्ट ऑफीस कॉम्पॅटिबीलीटी पॅक (2007 व्हर्जनसाठी) नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतस्थळ
Aaple Sarkar - Chatbot