नवीन काय आहे

 • "आपले सरकार - तक्रार निवारण प्रणाली" शासन निर्णय-

  तक्रार निवारण प्रणालीच्या कार्यपध्दतीचा विस्तृत शासन निर्णय बघण्यासाठी
  1. शासन निर्णय.
  2. शासन निर्णय .

  अधिक तपशील
 • तक्रार दाखल करण्यापूर्वी हे अवश्य वाचा-

  तक्रारींचे वेळेत आणि प्रभावी निराकरण होण्यासाठी कृपया ही काळजी घ्या…..जिल्हा स्तरापर्यंतच्या कार्यालयांशी संबधित तक्रारी "जिल्हा पातळीवर" तर धोरणात्मक बाबींशी संबधित तक्रारी "मंत्रालय पातळीवर" दाखल करा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  अधिक तपशील
 • प्रलंबित तक्रारींबाबत-

  आपली तक्रार २१ दिवसांमध्ये निकाली न निघाल्यास शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०१६ दि २४ ऑगस्ट २०१६ मधील भाग- ब, अनु. क्र. ६ नुसार आपण संबधित नोडल अधिकाऱ्यांना विचारणा करू शकता. संपर्क क्रमांकासाठी येथे क्लिक करा.

  अधिक तपशील
 • तांत्रिक सहाय्य-

  तक्रार दाखल करताना काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास कॉलसेंटर / हेल्पलाईनवर संपर्क साधा. 1800 120 8040.

  अधिक तपशील
 • मोबाईल अँप्लिकेशन वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी-

  मोबाईल अप्लिकेशन वापरताना तांत्रिक अडचणी आल्यास मदतीसाठी कृपया येथे क्लिक करा…..

  अधिक तपशील
 • डॅशबोर्डस-

  पोर्टलवरील दाखल, निराकरण आणि प्रलंबित तक्रारींची विस्तृत आकडेवारी…..

  अधिक तपशील
Hon’ble Chief Minister of Maharashtra State

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री

“आपल सरकार-तक्रार निवारण पोर्टल” मध्ये आपले स्वागत आहे. हे पोर्टल नागरिकांना त्यांच्या मोबाइल फोन किंवा संगणकाद्वारे तक्रार नोंदवून सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तयार केले गेले आहे .....

संदेश वाचा

तक्रार निवारण पोर्टलबद्दल

महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलेले आहे.

नागरिकांनाआपली तक्रार योग्य त्या कार्यालयात दाखल करता येईल. तक्रार सादर केल्यानंतर टोकन नंबर प्राप्त होईल. सदर टोकन नंबरच्या मदतीने तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात. या तक्रारीचे निराकरण सक्षम प्राधिकरणाकडून २१ कार्यालयीन दिवसांच्या कालावधीत केले जाईल.

प्राप्त झालेल्या तक्रारीच्या निराकरणाच्या गुणवत्तेसाठी नागरिक ""समाधानी"" / ""असमाधानी"" असा अभिप्राय देऊ शकतात. जर नागरिक असमाधानी असल्यास ते आपली तक्रार उच्च प्राधिकरणाकडे हस्तांतरित करु शकतात.

Aaple Sarkar - Chatbot