नवीन काय आहे

  • "आपले सरकार - तक्रार निवारण प्रणाली" शासन निर्णय-

    तक्रार निवारण प्रणालीच्या कार्यपध्दतीचा विस्तृत शासन निर्णय बघण्यासाठी
    1. शासन निर्णय.
    2. शासन निर्णय .

  • तक्रार दाखल करण्यापूर्वी हे अवश्य वाचा-

    तक्रारींचे वेळेत आणि प्रभावी निराकरण होण्यासाठी कृपया ही काळजी घ्या…..जिल्हा स्तरापर्यंतच्या कार्यालयांशी संबधित तक्रारी "जिल्हा पातळीवर" तर धोरणात्मक बाबींशी संबधित तक्रारी "मंत्रालय पातळीवर" दाखल करा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • प्रलंबित तक्रारींबाबत-

    आपली तक्रार २१ दिवसांमध्ये निकाली न निघाल्यास शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०१६ दि २४ ऑगस्ट २०१६ मधील भाग- ब, अनु. क्र. ६ नुसार आपण संबधित नोडल अधिकाऱ्यांना विचारणा करू शकता. संपर्क क्रमांकासाठी येथे क्लिक करा.

  • तांत्रिक सहाय्य-

    तक्रार दाखल करताना काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास कॉलसेंटर / हेल्पलाईनवर संपर्क साधा. 1800 120 8040.

  • मोबाईल अँप्लिकेशन वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी-

    मोबाईल अप्लिकेशन वापरताना तांत्रिक अडचणी आल्यास मदतीसाठी कृपया येथे क्लिक करा…..

  • डॅशबोर्डस-

    पोर्टलवरील दाखल, निराकरण आणि प्रलंबित तक्रारींची विस्तृत आकडेवारी…..

Aaple Sarkar - Chatbot परत वर जा