- तक्रार दाखल करण्यापूर्वी हे अवश्य वाचा-
तक्रारींचे वेळेत आणि प्रभावी निराकरण होण्यासाठी कृपया ही काळजी घ्या…..जिल्हा स्तरापर्यंतच्या कार्यालयांशी संबधित तक्रारी "जिल्हा पातळीवर" तर धोरणात्मक बाबींशी संबधित तक्रारी "मंत्रालय पातळीवर" दाखल करा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.